Special Report | चांदा ते बांधा, पावसाचं धुमशान !

| Updated on: Jul 12, 2022 | 10:06 PM

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात  मुसळधार पाऊस पडत आहे(Heavy rains in Maharashtra ). अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.  चांदापासून बांधापर्यंतच्या पावसाचा आढावा घेणारा Special Report

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात  मुसळधार पाऊस पडत आहे(Heavy rains in Maharashtra ). अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.  चांदापासून बांधापर्यंतच्या पावसाचा आढावा घेणारा Special Report