Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, कोकणात सकाळपासूनच पावसाच्या सरी

Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, कोकणात सकाळपासूनच पावसाच्या सरी

| Updated on: Jun 15, 2021 | 10:30 AM

मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तर कोकणातही सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. (Heavy rains in Mumbai Konkan since morning)

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच बरसायला सुरुवात केली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तर कोकणातही सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. (Heavy rains in Mumbai Konkan since morning)