Monsoon update : नाशिकमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
नाशिकमध्ये (Nashik) गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला आहे.
नाशिकमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे या पावसाचा मोठा फटका हा शेतीला बसला असून, शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Latest Videos