पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

| Updated on: Jun 09, 2022 | 9:41 AM

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शिरूर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला आहे. विजेच्या कडकडासह आणि वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, सादलगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसानंतर आता शेतीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. जमिनीत पुरेशी ओल झाल्याने शेतकरी पेरणीला सुरुवात करू शकतात.

Published on: Jun 09, 2022 09:41 AM