‘आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा’-पंकजा मुंडे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आव्हान केलं होतं की या देशाला कोविड मध्ये कोणीतरी दान करा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पंचवीस लाख रुपये कार्यक्रम केले. मी कालच देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षनावर जातीने लक्ष द्या असे सांगितल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
परळी – आता तरी शहाण्यासारखं करू ,आपल्या तोंडचा आलेला घास आपल्या कोणीही हिराहून घेणार नाही. आपण याची डोळ्यात तेल घालून काळजी घेऊ . तुमच्या सेवेसाठी मी आहे माझा कार्यकर्ता आहे. आता माझ्या कार्यकर्ता वार्डचा (Ward)प्रमुख असेल, नगरसेवक , ज्याला व्हायचंय नगरपालिकेला उभे राहायचंय, जिल्हा परिषदला (Zila parishd)उभे राहायचंय, त्याला त्याच्या कार्यालयात लिहावे लागेल. त्यांनी जाऊन लोकांची भेट घ्यायची आहे. लोकांनी त्याच्या घरी रांगा लावायच्या नाहीत. आणि असा माणूस कोणी येत असेलआणि त्याच्या खिशात दमडी नसली तरी त्याला तिकीट देणार. माझ्या परीने मी कोविड सेंटर (corona center) मध्ये कॉमेंट सेंटर किती सुंदर चालवलं घरातल्या बाया माणसं लोकांनी सुद्धा आणून आपल्या कोविड सेंटरमध्ये ठेवल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आव्हान केलं होतं की या देशाला कोविड मध्ये कोणीतरी दान करा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पंचवीस लाख रुपये कार्यक्रम केले. मी कालच देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षनावर जातीने लक्ष द्या असे सांगितल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.