Health Insurance : 1 कोटीचा आरोग्य विमा कसा फायदेशीर ठरेल?

| Updated on: Apr 07, 2021 | 7:22 PM

Insurance Ki Baat Policy bazaar Ke Saath : विमासंबंधी छोट्या मोठ्या संकल्पना समजण्यासाठी आम्ही पॉलिसीबझार सोबत विमा विषयावर चर्चा हा कार्यक्रम आणला आहे.

विमा हा फक्त खर्च नसून तुमचं सुरक्षा कवच आहे. त्यामुळे योग्य विमा योजना कशी निवडावी? या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी शोधलं आहे. विमासंबंधी छोट्या मोठ्या संकल्पना समजण्यासाठी आम्ही पॉलिसीबझार सोबत विमा विषयावर चर्चा हा कार्यक्रम आणला आहे. आज आपण 1 कोटी रुपयापर्यंतचा आरोग्य विमा का घ्यावा, त्यामध्ये कोणते कोणते लाभ मिळतात हे समजून घेणार आहोत. प्रियंका संभव आणि अमित छाबडा, बिझनेस हेड आरोग्य विमा या विषयावर चर्चा करत आहेत.