उद्धव ठाकरे गटाचे किती आमदार, खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ? ‘या’ खासदाराने केला मोठा दावा
बाळासाहेब यांचा वारसा चालवण्याची परंपरा आम्ही जोपासत आहोत. शिवसेना भक्कमपणे उभी करणार आहेत. काही वेळा रणनिती कराव्या लागतात.
नागपूर : शिवसेना खासदार असूनही आम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखाली आम्ही उठाव केला. दसरा मेळाव्याला आम्ही सांगितले होते की आमच्यासोबत १५ खासदार आहेत. आता आम्ही १३ असलो तरी आणखी दोन खासदार लवकरच आमच्यासोबत येतील. उद्धव ठाकरे यांच्यासोबत १६ आमदार आहेत त्यापैकीही १० आमदार आमच्याकडे येणार आहेत. विदर्भांतील एक माजी आमदार आणि पदाधिकारी आमच्यासोबत येतील. बाळासाहेब यांचा वारसा चालवण्याची परंपरा आम्ही जोपासत आहोत. शिवसेना भक्कमपणे उभी करणार आहेत. काही वेळा रणनिती कराव्या लागतात. तशी रणनीती आम्ही केली होती असे खासदार कृपाल तृमाने यांनी स्पष्ट सांगितले.
Published on: Feb 18, 2023 07:23 PM
Latest Videos

पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका

'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी

शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
