Special Report | घरबसल्या youtube चॅनेल सुरु करण्याची सोपी पद्धत

| Updated on: May 20, 2021 | 8:20 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Youtube च्या माध्यमातून दर महिन्याला 4 लाख रुपये कमावतात. तुम्हालाही असंच युट्यूब चॅनेल सुरु करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे जाणून घ्या घरबसल्या youtube चॅनेल सुरु करण्याची सोपी पद्धत.