VIDEO | पत्नी, मुलाला कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंसमोर आव्हानांचा डोंगर; कोरोनाला कसं थोपवणार?
VIDEO | पत्नी, मुलाला कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंसमोर आव्हानांचा डोंगर, कोरोनाला कसं थोपवणार?
मुंबई : राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. राज्यात रोज हजारोंच्या संख्येने नवे कारोना रुग्ण आढळत आहेत. कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर आगामी काळात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे सांगितले जात आहे. तर व्यापारी, उद्योजकांनी पूर्णत: लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट.
Latest Videos