मी सच्चा शिवसैनिक ; मी माझ्या  कामासाठी दिल्लीत आलो - अर्जुन खोतकर

मी सच्चा शिवसैनिक ; मी माझ्या कामासाठी दिल्लीत आलो – अर्जुन खोतकर

| Updated on: Jul 25, 2022 | 7:36 PM

मी अजूनही शिवसेनेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान इतरही खासदार तेथे उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारा का? या प्रश्न चे उत्तर देताना मी अजुनही शिवसैनिक असल्याचे त्याने म्हटले आहे.

दिल्ली – शिवसेना नेता अर्जून खोतकर यांनी मुख्यमंत्री य एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची चर्चाना उधाण आले, मात्र मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला आलो आहे. जमीन, कारखाना सील करण्यात आला आहे त्यासाठी मी चांगल्या लॉ फर्मच्या शोधासाठी आलो आहे. अजूनशिंदे गटात सहभागी झालेलो नाही. माझ्यावर कुठलेही बंधन नाही. मी अजूनही शिवसेनेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान इतरही खासदार तेथे उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारा का? या प्रश्न चे उत्तर देताना मी अजुनही शिवसैनिक असल्याचे त्याने म्हटले आहे.

 

Published on: Jul 25, 2022 07:35 PM