राष्ट्रवादीचा एकही आमदार सुटलेला नाही याचा मला अभिमान आहे; नेमकं काय म्हणाले शरद पवार
मुंंबई : आगामी निवडणुकांमध्ये सेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास चित्र वेगळ दिसेल असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार सुटलेला नाही याचा मला अभिमान आहे असेही शरद पवार म्हणाले.

Published on: Jul 12, 2022 10:21 PM
Latest Videos