मी कधीही नाराज होऊ शकत नाही. खात कोणतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही- संदीपान भुमरे
मुंबई – खाते वाटपाच्या नाराजीच्या चर्चांवर संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खाते वाटपावर मी कधीही नाराज होऊ शकत नाही. खात कोणतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. ज्याला काम करायचे आहे . तोकुठेही कधीही काम करू शकतो. हे खात शेतकऱ्याचं (Farmer )खात आहे. गोरगरिबाचं खात आहे. त्यामुळे मला या खात्यासाठी काम करायचे आहे. हे खात […]
मुंबई – खाते वाटपाच्या नाराजीच्या चर्चांवर संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खाते वाटपावर मी कधीही नाराज होऊ शकत नाही. खात कोणतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. ज्याला काम करायचे आहे . तोकुठेही कधीही काम करू शकतो. हे खात शेतकऱ्याचं (Farmer )खात आहे. गोरगरिबाचं खात आहे. त्यामुळे मला या खात्यासाठी काम करायचे आहे. हे खात मला मिळालं याविषयी मी समाधानी आहे. माझ्या सारख्या शिवसैनिकाला (Shivsainik)कॅबिनेट मंत्री दुसऱ्यांदा केल. पाहत कोणतं हे महत्त्वाचं नाही.
Latest Videos