राज्यपालांचं स्क्रिप्ट कुठून येत मुंबई कि दिल्ली हे माहित नाही.. – उद्धव ठाकरे
राज्यपाल कोश्यारी जे बोलतात त्याच्या स्क्रिप्ट कुठून येत हा पाहण फार महत्त्वाचे आहे. असे त त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची (Maharashtra) माफी मागावी असे उद्धव ठाकरे (Udhav Thackery) यांनी म्हटले आहे. राज्यपालांची (Governor) मुंबईबवरील टीका म्हणजे त्यांच्या पोट दुःखीचा विषय आहे. त्यांचेहे वक्तव्य केवळ त्यांच्या ओठातून आले आहे,की त्यांच्या पोटातून घालून त्यांच्या ओठी आणले आहे अशी टीका त्यांनी . केली आहे. राज्यपाल कोश्यारी जे बोलतात त्याच्या स्क्रिप्ट कुठून येत हा पाहण फार महत्त्वाचे आहे. असे त त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 30, 2022 03:36 PM
Latest Videos