Tanaji Sawant : ‘शिवसेना सोडणार नाही; भाजपा नेत्यांच्या संपर्कात असं वृत्त म्हणजे माझ्याविरोधात षडयंत्र’
शिवसेना (Shiv Sena) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपण शिवसेना सोडणार नाही, असं स्पष्टीकरण दिलंय. सावंत हे भाजपा(BJP)मध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर त्यांनीच हे स्पष्टीकरण दिलंय.
शिवसेना (Shiv Sena) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपण शिवसेना सोडणार नाही, असं स्पष्टीकरण दिलंय. सावंत हे भाजपा(BJP)मध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर त्यांनीच हे स्पष्टीकरण दिलंय. भाजपा नेत्यांच्या संपर्कात असं वृत्त म्हणजे माझ्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पक्षाविरोधात एक स्टेटमेंट दाखवा, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.
Latest Videos