Breaking | डॉक्टरांनी सेवा दिली नाही तर कारवाई, नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधवांचा इशारा

| Updated on: Jun 02, 2021 | 1:23 PM

डॉक्टरांनी सेवा दिली नाही तर कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक मनपा आयुक्त कैलाश जाधव यांनी दिला आहे. हॉस्पिटल ओनर्स असोशिएशनचा असा निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वैद्यकीय सेवा देणं त्यांचं कर्तव्य आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.