Special Report | MVA एकत्र लढली, तर जागांचा पेच कसा सुटेल?
भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुकाच काय कोणत्याही निवडणुका असू दे मविआ एकत्र लढू शकते, अशी शक्यताही राऊतांनी वर्तवली. मात्र जागांचा पेच कसा सुटेल हा मोठा प्रश्न आहे.
पुणे : शिरूर लोकसभेत महाविकासआघाडी असावी म्हणून चर्चा होईल. पुढील खासदार हे शिवाजी आढळराव पाटील हेच असतील. यामुळे एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुकाच काय कोणत्याही निवडणुका असू दे मविआ एकत्र लढू शकते, अशी शक्यताही राऊतांनी वर्तवली. मात्र जागांचा पेच कसा सुटेल हा मोठा प्रश्न आहे.
Published on: May 08, 2022 12:31 AM
Latest Videos

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
