Pravin Darekar | मोदींवर बोललं नाही तर राऊतांना चैन पडत नाही – प्रवीण दरेकरांचा टोला
मोदींबद्दल बोललं नाही तर संजय राऊतांना चैन पडत नाही. हुकूमाची पान मोदींच्या हातात असतील तर तुमची गरज का? प्रवीण दरेकर यांनी असा टोला लगावलाय.
Latest Videos