भोंग्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू
शहर आणि ग्रामीण मध्ये पोलिसांची नजर राहणार आहे. शहरात 283 तर जिल्ह्यात 108 मस्जिद आहेत. राज्य राखीव दल , होमगार्ड , सह सुमारे साडे तीन हजार पोलीस राहणार तैनात आहेत अशी माहिती पोलिस विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. भोंग्याच्या मुद्दयाने राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत ईद उत्साहात आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस झाले सज्ज आहेत. शहर आणि ग्रामीण मध्ये पोलिसांची नजर राहणार आहे. शहरात 283 तर जिल्ह्यात 108 मस्जिद आहेत. राज्य राखीव दल , होमगार्ड , सह सुमारे साडे तीन हजार पोलीस राहणार तैनात आहेत अशी माहिती पोलिस विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
Published on: May 03, 2022 11:37 AM
Latest Videos