25 महत्वाच्या बातम्या | संपूर्ण राज्यभरातील महत्त्वाच्या 25 घडामोडी

25 महत्वाच्या बातम्या | संपूर्ण राज्यभरातील महत्त्वाच्या 25 घडामोडी

| Updated on: Mar 25, 2023 | 9:01 AM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दवरून शरद पवारांकडून नाराजी व्यक्त. लोकशाहीच्या मूल्यांना छेद दिला जातोय आणि संविधानाच्या तत्वांच्या विरोधामध्ये हा निकाल असल्याचंही शरद पवारांकडून मत व्यक्त करण्यात आलं

25 महत्वाच्या बातम्या | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची चौकशी पार पडली. ईडी कार्यालयामध्ये मुश्रीफ यांची साडेसात तास चौकशी झाली. यावेळी मुश्रीफ यांनी चौकशीला सहकार्य केलं, कोणताही प्रश्न टाळायला नाही. तर पुन्हा बोलावलं तर जाईन अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दवरून शरद पवारांकडून नाराजी व्यक्त. लोकशाहीच्या मूल्यांना छेद दिला जातोय आणि संविधानाच्या तत्वांच्या विरोधामध्ये हा निकाल असल्याचंही शरद पवारांकडून मत व्यक्त करण्यात आलं. तर राहुल गांधी प्रकरणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचे अधिकार आहे. तर लोकशाहीला हा धक्का देणारा निर्णय असल्याचे अजित पवार म्हणाले. यासह पहा संपूर्ण राज्यभरातील महत्त्वाच्या 25 घडामोडी

Published on: Mar 25, 2023 09:01 AM