Special Report | कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची धक्कादायक भविष्यवाणी, रोज 2300 जणांचा मृत्यू ?
Special Report | कोरोनामुळे मृत्यूची धक्कादायक भविष्यवाणी, रोज 2300 जणांचा मृत्यू ?
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने येथे रुग्ण आढळत आहे. रुग्ण वाढण्याचे हे प्रमाण असेच राहिले तर आगामी काही दिवसांत राज्यात भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एका संस्थेने कोरोनामुळे मृत्यू होण्याबद्दल धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. पाहा ही संस्था नेमकं काय म्हणते…
Latest Videos