पुढील काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल, धनंजय मुंडेंचं वक्तव्य
त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील य़ांनी सध्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात उत्तम काम करीत आहे. त्यामुळे ही आघाडी अशीचं कायम राहणार आहे. २०२४ ला देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
पुढील काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य केल्यापासून त्या वक्तव्याची महाराष्ट्रात जोरात चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी तिन्ही पक्षांचं सरकार उत्तम काम करीत आहे. त्यामुळे पक्षांनी कामाकडं लक्ष द्यावं मुख्यमंत्री पदाकडं नाही. सध्याचे मुख्यमंत्री उत्तम काम करीत आहे. तसेच पुढे तेचं मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील य़ांनी सध्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात उत्तम काम करीत आहे. त्यामुळे ही आघाडी अशीचं कायम राहणार आहे. २०२४ ला देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
Published on: Jun 04, 2022 11:21 AM
Latest Videos