Jalgaon Girish Mahajan Dance | जळगावात गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत धरला ठेका
गिरीश महाजन यांनी या पथकात सहभागी होऊन झाज वाजवला. विसर्जन मिरवणुकीत त्यांनी गणेश मंडळाच्या सदस्यांना मिरवणूक शांततेत व लवकर पुढे नेण्याच्या सूचना देखील दिल्या.
जळगाव : गिरीश महाजनांना नाचायचा मोह आवरला नाही. जळगावात गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत ठेका धरला. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला. जळगावातील एका गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी खास उज्जैन येथून झाज पथक आणलं होतं. गिरीश महाजन यांनी या पथकात सहभागी होऊन झाज वाजवला. विसर्जन मिरवणुकीत त्यांनी गणेश मंडळाच्या सदस्यांना मिरवणूक शांततेत व लवकर पुढे नेण्याच्या सूचना देखील दिल्या.
Published on: Sep 09, 2022 09:47 PM
Latest Videos