गिरगाव चौपटीवरील दर्शक गॅलरीचं उद्धाटन; मुख्यमंत्री Uddhav Thackeray व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दर्शक गॅलरीमुळे मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यकरणाचा सुंदर देखावा फोटो या सेल्फी पॉईंटमुळे काढता येणार आहेत.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’च्या उत्तर टोकाला आणि कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दर्शक गॅलरीमुळे मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यकरणाचा सुंदर देखावा फोटो या सेल्फी पॉईंटमुळे काढता येणार आहेत.
Latest Videos