काँग्रेसचे सर्व अधिकार आता ‘या’ नेत्याकडे; नेत्यांना आक्षेप; थेट निवडणूक आयोगाकडे दाद मागणार
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी : पक्षाचे सर्व अधिकार 'या' नेत्याकडे गेल्याने काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसचे काही नेते निवडणूक आयोगाकडे जाऊन आपलं म्हणणं मांडणार. पाहा...
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात मोठे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे सर्व अधिकार आता काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे यांच्याकडे देण्यात आले आहे. काँग्रेसमधील या बदलामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. पक्षातील अंतर्गत विरोधही आता चव्हाट्यावर आला आहे. खरगे यांच्या अधिकार दिले गेले हे काँग्रेसच्या संविधानाच्या बाहेर आहे, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. हाच मुद्दा घेऊन आता हे नेते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. हे काँग्रेस संविधान विरोधी असल्याने यावर निर्बंध आणले जावेत, अशी मागणी या नेत्यांची आहे.
Published on: Mar 11, 2023 12:42 PM
Latest Videos