India Corona Case | देशात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा 3 लाखांच्या पार
India Corona Case | देशात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा 3 लाखांच्या पार
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे.
Latest Videos