Special Report : लसीकरणात जगाचं नेतृत्व करणाऱ्या भारतालाच 2 महिन्यात लस आयात करावी लागली
लस निर्मितीची जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात असूनही, भारतात लसीकरण केंद्रांवर लसी संपल्याचे बोर्ड लागतायत. महाराष्ट्र सरकार लस पुरवठा करण्याची मागणी करत आहे. सुरुवातीला केंद्राने महाराष्ट्राला पुरेपूर लस दिल्याचा दावा केला होता. मात्र, देशभरातील अनेक राज्यात सध्या लसींचा तुटवडा भासतो आहे.
Latest Videos