प्रजासत्ताक दिनासाठीच्या यंदाच्या चित्ररथाची खासियत काय? पाहा...

प्रजासत्ताक दिनासाठीच्या यंदाच्या चित्ररथाची खासियत काय? पाहा…

| Updated on: Jan 22, 2023 | 3:15 PM

प्रजासत्ताक दिनाला केवळ चार दिवस उरले आहेत. अशात यंदाचा चित्ररथ कसा असणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. पाहा व्हीडिओ...

प्रजासत्ताक दिनाला केवळ चार दिवस उरले आहेत. अशात यंदाचा चित्ररथ कसा असणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. साडेतीन शक्तीपीठ आणि नारीशक्तीची थीम घेऊन हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. राजधानीतल्या परेड ग्राउंडमध्ये झालेल्या अनेक राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळालाय. या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी, पाहा…

Published on: Jan 22, 2023 03:10 PM