त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज; पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज; पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

| Updated on: Sep 17, 2022 | 12:40 PM

त्रंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज झाली असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिवलिंगाची पहाणी करण्यात आली आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वर  मंदिरातील शिवलिंगाची झीज झाली असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिवलिंगाची पहाणी करण्यात आली आहे. 8 वर्षांपूर्वी केलेल्या वज्र लेपानंतर देखील शिवलिंगाची झीज झाली आहे. आता पुन्हा एकदा शिवलिंगाला वज्रलेप लावण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.

 

 

Published on: Sep 17, 2022 11:43 AM