VIDEO | पुण्याच्या भोर तालुक्यात प्रशासनाची कसली पळापळ? पावसाळ्याआधीच पाहणीचं काय कारण?

VIDEO | पुण्याच्या भोर तालुक्यात प्रशासनाची कसली पळापळ? पावसाळ्याआधीच पाहणीचं काय कारण?

| Updated on: Jun 03, 2023 | 10:49 AM

पावसात भूस्खलनाचा धोका असलेल्या पुण्यातल्या भोर तालुक्यातील गावांची पहाणी प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात आलीयं. भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये, खबरदारी म्हणून प्रशासनाकडून आधिच उपाययोजना करण्यात येतायत

भोर (पुणे) : पावसात भूस्खलनाचा धोका असलेल्या पुण्यातल्या भोर तालुक्यातील गावांची पहाणी प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात आलीयं. भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये, खबरदारी म्हणून प्रशासनाकडून आधिच उपाययोजना करण्यात येतायत. मागच्या वर्षां या ठिकाणी जवळपास 30 ठिकाणी भूस्खलन होऊन 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला होता. यावेळी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी समजावून घेतल्या. हा भाग अतिपर्जन्य मानाचा असल्यान, पाऊस काळात सतर्क आणि प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्याय आलंय.

Published on: Jun 03, 2023 10:34 AM