मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार, हिंमत असेल तर रोखून दाखवा : Navneet Kaur

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार, हिंमत असेल तर रोखून दाखवा : Navneet Kaur

| Updated on: Apr 21, 2022 | 2:21 PM

हनुमान जयंती (Hanuman jayanti)झाली. तरी हनुमान चालीसावरून तयार झालेला वाद काही संपण्याची चिन्ह नाहीत.

हनुमान जयंती (Hanuman jayanti)झाली. तरी हनुमान चालीसावरून तयार झालेला वाद काही संपण्याची चिन्ह नाहीत. राणा (Ravi Rana)दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून अमरावतीत वाद सुरू आहे. अमरावतीतील शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झालेत. त्यांनी रवी राणा यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी शिवसेनेच्या महिलांनी राणा यांच्या घरासमोर बांगड्या फेकल्या होत्या.

Published on: Apr 21, 2022 02:21 PM