Jalgav: दहिवदमध्ये एसटी चालकाला ओव्हरटेक केलं म्हणून मारहाण

Jalgav: दहिवदमध्ये एसटी चालकाला ओव्हरटेक केलं म्हणून मारहाण

| Updated on: Jul 29, 2022 | 2:24 PM

यावेळी आरोपीने चालकाची कोलार पकडत त्याला शिवीगाळ केली एवढंच नव्हेत तर चालकाला एसटीतून खाली ओढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र स्थानिक नागरिकांनी(Citizen) मध्यस्ती करत हा वाद मिटवला. मात्र यावेळी चालकाने मद्यपान केल्याचेही समोर आले आहे.

जळगाव – जळगाव (Jalgav)जिल्ह्यात दहिवदमध्ये एसटी चालकाला( ST Bus) ओव्हरटेक केलं म्हणून मारहाण केल्याची घटना घडली आहे. एसटी चालकाने ओव्हरटेक म्हणत चार-पाच तरुणाच्या टोळक्याने चालकाला मारहाण केली आहे.यावेळी आरोपीने चालकाची कोलार पकडत त्याला शिवीगाळ केली एवढंच नव्हेत तर चालकाला एसटीतून खाली ओढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र स्थानिक नागरिकांनी(Citizen) मध्यस्ती करत हा वाद मिटवला. मात्र यावेळी चालकाने मद्यपान केल्याचेही समोर आले आहे.

Published on: Jul 29, 2022 02:24 PM