“भाजप-शिंदे गटाची ताकद नाही तिथे दंगली”, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या कार्यक्रम काल मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करून यांनी पक्ष संघटनेत जबाबदारीची मागणी केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसंत जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवरही टीका केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या कार्यक्रम काल मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करून यांनी पक्ष संघटनेत जबाबदारीची मागणी केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसंत जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवरही टीका केली आहे. “पक्षाच्या बुथवरचा आग्रह अजित पवार यांनी सांगितला. माझी विनंती आहे की, मी गेले 5 वर्ष 1 महिना अध्यक्ष झालेलो आहे. अजित दादांनी माझे महिने मोजलेले आहेत. मी 5 वर्ष 1 महिन्यापासून महाराष्ट्रात काय सांगतोय की बुथ कमिट्या करा. सांगतोय की नाही? “एक तास राष्ट्रवादीसाठी द्या, असं गेल्या दोन वर्षापासून सांगतोय. बरेचजण करत आहेत. करत नाही, असं नाही. पण…”, संपूर्ण भाषण बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jun 22, 2023 09:17 AM
Latest Videos