Video : फोन टॅपिंग करणं धक्कादायक- जयंत पाटील
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची उद्या ठाण्यात सभा होणार आहे. त्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा (mns) फक्त वापर चालू आहे, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. […]
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची उद्या ठाण्यात सभा होणार आहे. त्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा (mns) फक्त वापर चालू आहे, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. तसंच फोन टॅपिंग करण्याची काही आवश्यकता नव्हती, हे धक्कादायक आहे, असंही जयंत पाटील म्हणालेत.
Latest Videos