नवनीत राणा यांना न्यायालयात जायला उशिर, मग न्यायाधीश म्हणाले…
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. या सदर प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. या सदर प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नवनीत राणा कोर्टासमोर उशिरा हजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांना सुनावलं. न्यायालयाथ उशिरा पोहोचल्याने न्यायाधीशांनी झापल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांनी महिला म्हणून कोर्टात येणं याचं दु:खं वाटतं, असं म्हणाल्या.
Published on: May 30, 2023 01:31 PM
Latest Videos