मेरे पिछे ईडी लगा दे, मुझको भी मंत्री बना दे, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर कैलास गोरंट्याल यांचं गाणं

“मेरे पिछे ईडी लगा दे, मुझको भी मंत्री बना दे”, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर कैलास गोरंट्याल यांचं गाणं

| Updated on: Jul 04, 2023 | 11:49 AM

सध्याच्या राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक गाणं तयार केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याना ईडीची भीती आहे, म्हणून ते भाजपसोबत गेल्याचा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तसेच रविवारी महाराष्ट्रात झालेला प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या नाही तर लोकशाहीवरील बलात्कार आहे.

औरंगाबाद: सध्याच्या राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक गाणं तयार केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याना ईडीची भीती आहे, म्हणून ते भाजपसोबत गेल्याचा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तसेच रविवारी महाराष्ट्रात झालेला प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या नाही तर लोकशाहीवरील बलात्कार आहे. आधी एकनाथ शिंदे नंतर अजित पवार यांनी लोकशाहीवर बलात्कार केला आहे, अशी खणखणीत प्रतिक्रिया कौलास गोरंट्याल यांनी दिली आहे. यावेळी कैलास गोरंट्याल यांनी गाणं गात भाजपवरही टीका केली आहे. कैलास गोरंट्याल यांनी कोणतं गाणं गायलं, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 04, 2023 11:49 AM