लव्हजिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा कालिचरण महाराज यांचा दावा; आकडेवारीच मांडली
Kalicharan Maharaj On Love Jihad : कालिचरण महाराज यांनी मागच्या काही दिवसात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणातील शिक्षेवरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून लव्ह जिदाहच्या विरोधात लोक आक्रमक होताना दिसत आहेत. कालिचरण महाराज यांनी मागच्या काही दिवसात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. भारतात मागच्या काही दिवसात 40 हजार पेक्षा जास्त लव्ह जिहादच्या घटना घडल्याचं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असंही कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 12, 2023 07:41 AM
Latest Videos