Mahatma Gandhi यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी कालीचरण महाराज यांना वर्धा कोर्टात केलं हजर
महात्मा गांधी(Mahatma Gandhi)बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण(Kalicharan)ला आज वर्धा (Wardha) पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं. पोलिसांच्या वाहनातून त्यानं 'जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये'चा दिला नारा दिला.
महात्मा गांधी(Mahatma Gandhi)बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण(Kalicharan) यांना आज वर्धा (Wardha) पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं. रायपूर इथून पहाटे तीन वाजता आणल्यावर महाराजाला सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस करण्याकरिता ठेवण्यात आलं होतं. सकाळी 11 दरम्यान सेवाग्राम येथून पोलिसांच्या वाहनातून त्यांना न्यायालयात नेत असताना त्यांनी परत वादग्रस्त वक्तव्य केलंय. पोलिसांच्या वाहनातून त्यांनी ‘जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये’चा दिला नारा दिला.
Latest Videos