कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री चेहरा कोण? सिद्धरामय्या की डीके शिवकुमार! निर्णय, दिल्ली घेणार
काँग्रेसने पहिल्या कलांत 131 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 66 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 21 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी 6 जागांवर आघाडी घेतली आहे.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठीची मतमोजणी आता संपत आली आहे. पुढील दोन ते तीन तासात कर्नाटकचे सगळे चित्र स्पष्ट होईल आणि कोण कर्नाटकचा बाजीगर ठरेल हे ही सिद्ध होईल. तर तर मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने पहिल्या कलांत 131 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 66 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 21 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी 6 जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलात काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने कर्नाटकात किंगमेकर होण्याचं जेडीएसचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेसचे सरकार येणार आहे. याच दरम्यान आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण अशाही चर्चांना उत आला आहे. तर कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचे चेहरे समोर येत आहेत. यादरम्यान निकालातील बहुमताचा आकडा पाहता दिल्लीतून हालचाली वाढल्या आहेत. तर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी दिल्लीला बोलविण्यात आले आहे. त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण याचा फैसला हा उद्याच दिल्लीत होणार. तर मुख्यमंत्री संदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती देखील झाली आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
![कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/marathi-.jpg?w=280&ar=16:9)
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
![मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...' मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/sadavarte.jpg?w=280&ar=16:9)
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
![बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Santosh-Deshmukh-Murder-.jpg?w=280&ar=16:9)
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
!['आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा 'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Suresh-Dhas-2.jpg?w=280&ar=16:9)
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
![...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा ...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Manoj-Jarange-Patil-5-1.jpg?w=280&ar=16:9)