Special Report | कोणत्या राज्यात होतेय भाजपची पकड ढिली, काय सांगतो सर्वे; काँग्रेस कशी होतेय वरचढ

Special Report | कोणत्या राज्यात होतेय भाजपची पकड ढिली, काय सांगतो सर्वे; काँग्रेस कशी होतेय वरचढ

| Updated on: Apr 26, 2023 | 7:19 AM

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते मैदान मारण्यासाठी कर्नाटच्या रणांगणात उतरले आहेत.

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) बिगूल वाजला आहे. प्रत्येक मतदार संघात भाजप (BJP) विरोधात काँग्रेस असे चित्र तयार झाले आहे. जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते मैदान मारण्यासाठी कर्नाटच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र यावेळी भाजपचे साथ नशिब देणार नाही असेच काहीसे सर्वे सांगत आहेत. त्यामुळे यावेळी काँग्रेस (Congress) जोरात असून भाजपला झटका बसण्याची चिन्हं आहेत. Tv9 कन्नड आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार भाजपची कर्नाटकातील सत्ता जाणाची शक्यता आहे. काँग्रेसला 111 जागा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला फटका बसताना दिसत आहे. काय सांगतो सर्वे त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 26, 2023 07:19 AM