कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा, कर्नाटकात 50 लढवणार?

कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा, कर्नाटकात 50 लढवणार?

| Updated on: Apr 10, 2023 | 2:01 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकीबद्दल भाष्य करत अनेकांना धक्का दिला होता. नाशिकमध्ये पवार यांनी आपण काही मोजक्या जागांवर आम्ही आमचे लोक उभे करणार आहोत. जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे म्हटले होते

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकीबद्दल भाष्य करत अनेकांना धक्का दिला होता. नाशिकमध्ये पवार यांनी आपण काही मोजक्या जागांवर आम्ही आमचे लोक उभे करणार आहोत. जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर आता पुढची माहिती समोर येत असून राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. तर कर्नाटकात राष्ट्रवादी कर्नाटकमध्ये स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

 

Published on: Apr 10, 2023 02:01 PM