दोन वर्षानंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं
आज तब्बल दोन वर्षांनी केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले झाले असून, मंदिर उघडताच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली.
देशात गेले दोन वर्ष कोरोनाची लाट होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आज दोन वर्षांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पकसिंग धामी यांनी देखील आज केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले,
Published on: May 06, 2022 09:51 AM
Latest Videos