Video: खडकवासला साखळी धरणं 99.20 टक्के भरली, पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला
खडकवासला साखळी धरणं (Khadakwasala Dam) 99.20 टक्के भरली आहे. त्यामुळे पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे. खडकवासला धरणातला विसर्ग कमी केल्याने बाबा भिडे पूलावरचं पाणी पुन्हा ओसरलंय. भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता तो सुरळीत सुरु आहे. खडकवासला धरणातून सध्या 13 हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Published on: Aug 16, 2022 02:48 PM
Latest Videos