Kirit Somaiya On Anil Parab | ..ही तर सुरूवात, आता अटक ही होईल आणि  2 FIR ही दाखल होणार; सोमय्या यांचा इशारा

Kirit Somaiya On Anil Parab | ..ही तर सुरूवात, आता अटक ही होईल आणि 2 FIR ही दाखल होणार; सोमय्या यांचा इशारा

| Updated on: Jan 04, 2023 | 9:02 PM

याच्या आधी परबांविरोधात चार तक्रारी दाखल आहेत. तर येत्या काही दिवसात आणिखी दोन तक्रारी दाखल होणार असल्याचे सोमय्या म्हणाले

मुंबई : रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्डिंगचा गुन्हा अनिल परब यांच्यावर दाखल केला होता. त्यानंतर त्यांची अनेकवेली चौकशी ही झाली. आणि आता ईडीकने परब यांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रीया देताना या संपत्तीशी आपला संबंध नसल्याचे परब यांनी म्हटलं आहे.

त्यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रीया देताना परब म्हणजे नटवरलाल असल्याचे म्हटलं आहे. तर त्यांची आता उल्टी गिनती देखिल सुरू झाल्याचे सोमय्या म्हणाले.

तसेच आता फक्त संपत्ती जप्त केली आहे. तर त्यांना अटक व्हायला ही वेळ लागणार नसल्याचे सोमय्या ने म्हटलं आहे. तर याच्या आधी परबांविरोधात चार तक्रारी दाखल आहेत. तर येत्या काही दिवसात आणिखी दोन तक्रारी दाखल होणार असल्याचे सोमय्या म्हणाले

Published on: Jan 04, 2023 09:02 PM