अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची भेट घेणार

अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची भेट घेणार

| Updated on: Sep 10, 2022 | 12:38 PM

अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अखिल वारकरी संघातील जवळपास 100 किर्तनकार  मातोश्रीवर आले आहेत. ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अखिल वारकरी संघातील जवळपास 100 किर्तनकार  मातोश्रीवर आले आहेत. ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सोबतच आळंदी आणि पंढरपूरमध्ये वारकरी भवन बांधून द्यावे अशी मागणी देखील ते करणार आहेत.

 

Published on: Sep 10, 2022 12:38 PM