ठाकरेंना चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न

ठाकरेंना चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न

| Updated on: Jul 16, 2022 | 6:52 PM

सध्याच्या सरकारकडून महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत ते दाखवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो चुकीचा असल्याचे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. ई-बस, बेस्ट बसमुळे मुंबई महानगरपालिका फायद्यात असूनही तोट्यात कशी आहे, हे जो काही दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तो या सरकरचा चुकीचा […]

सध्याच्या सरकारकडून महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत ते दाखवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो चुकीचा असल्याचे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. ई-बस, बेस्ट बसमुळे मुंबई महानगरपालिका फायद्यात असूनही तोट्यात कशी आहे, हे जो काही दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तो या सरकरचा चुकीचा आहे. ज्याप्रकारे आमदार आशिष शेलार यांनी बेस्टमधील काही बसबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे ते दाखवत असले तरी जनतेचा त्याच्याबाबत विचार करावा असंही त्या म्हणाल्या

Published on: Jul 16, 2022 06:51 PM