Kishori Pednekar | भैय्या हटाओ बोलणारे आता योगींची स्तुती करत आहेत : किशोरी पेडणेकर
आम्ही कधी योगींना विरोध केला नाही. त्यांची भूमिका बदलली त्याचं आम्हाला जास्त आश्चर्य वाटतंय. पण आम्ही विकासाच्या मुद्यावर पुढे जात आहोत, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर टीका केली आहे. भैय्या हटाओ बोलणारे आता योगींची स्तुती करत आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. आम्ही कधी योगींना विरोध केला नाही. त्यांची भूमिका बदलली त्याचं आम्हाला जास्त आश्चर्य वाटतंय. पण आम्ही विकासाच्या मुद्यावर पुढे जात आहोत, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Latest Videos