Kishori Pednekar | मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकणार – किशोरी पेडणेकर

| Updated on: Dec 10, 2020 | 12:11 AM

मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.