Kolhapur | कोल्हापुरात 20 लॅबला नोटीस, चाचण्यांची माहिती दिली नसल्यानं कारवाई

| Updated on: May 30, 2021 | 9:52 AM

Kolhapur | कोल्हापुरात 20 लॅबला नोटीस, चाचण्यांची माहिती दिली नसल्यानं कारवाई

कोल्हापुरात 20 लॅबला नोटीस, चाचण्यांची माहिती दिली नसल्यानं कारवाई. यामध्ये जिल्ह्यातील 11 आणि जिल्ह्याबाहेरील 9 लॅब्सचा समावेश आहे.