राज्य सरकार जनरल डायरची औलाद? येत्या काळात शेतकरी धडा शिकणार; राजू शेट्टी आक्रमक

राज्य सरकार जनरल डायरची औलाद? येत्या काळात शेतकरी धडा शिकणार; राजू शेट्टी आक्रमक

| Updated on: Feb 12, 2023 | 7:23 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...

इचलकरंजी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय?, असा सवाल त्यांनी केलाय. शेतक-यांवर गुन्हे दाखल करून वेठीस धरलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असं राजू शेट्टी म्हणालेत.

Published on: Feb 12, 2023 07:23 AM