माझं चॅलेंज 'ती' माहिती सतेज पाटलांनी जाहीर करावी; अमल महाडिक यांचं आव्हान

माझं चॅलेंज ‘ती’ माहिती सतेज पाटलांनी जाहीर करावी; अमल महाडिक यांचं आव्हान

| Updated on: Apr 15, 2023 | 10:21 AM

Amal Mahadik on Satej Patil : पाटलांची नितिमत्ता खोटी, म्हणून ते घाबरले; अमल महाडिक यांचा सतेज पाटलांवर घणाघात. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापुरात वातावरण तापलं आहे. अमल महाडिक यांनी सतेज पाटलांना ओपन चॅलेंज दिलं आहे. डी. वाय. पाटील कारखान्याबाबत जी माहिती मी विचारली आहे. ती माहिती सतेज पाटलांनी जाहीर करावी, असं आव्हान अमल महाडिक यांनी दिलं आहे. आम्ही बंटी पाटलांची वाट बघतोय. दुसरे कोण येतील जातील ते आम्ही बघत नाही. बंटी पाटील घाबरलेले आहेत. मी त्यांना आव्हान दिलं होतं पण ते आले नाहीत.आम्ही घाबरले नाही तेच घाबरलेले आहेत, असं अमल महाडिक म्हणाले आहेत.